महाराष्ट्र
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात मोठा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले, ‘सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे…’
Scholarship Distribution: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणाप्रमाणेच शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर होण्याची शक्यता आहे.