महाराष्ट्र
महाराष्ट्रात हजारो इच्छुकांचे नगरसेवक बनण्याचे स्वप्न भंगणार! ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर
ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. अनेक इच्छुकांचे नगरसेवक बनण्याचे स्वप्न भंगणार आहे.