महाराष्ट्र
महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पितृपक्षात केली जाते गणपतीची स्थापना! मस्कऱ्या गणेशोत्सवाची 238 वर्षांची ऐतिहासिक परंपरा
Maskarya Ganesh Festival : पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही. त्यानंतरही महाराष्ट्रातील या ठिकाणी पितृपक्षात गणपतीची स्थापना करण्यात येते. गेल्या 238 वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते. काय आहे, या प्रथेमागील इतिहास जाणून घ्या.