महाराष्ट्र
ST प्रवर्गात अन्य कोणाचा समावेश नको अन्यथा अणुबॉम्ब फुटेल; बंजारा समाजाच्या मागणीमुळे महाराष्ट्रात खळबळ
परभणीच्या जिंतूरमध्ये बजारा समाजाचं 5 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात नोंद सापडली. बंजारा समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याची मागणीसाठी आमरण उपोषण केले जातं आहे. उपोषणकर्ते विनोद आडे यांची प्रकृती खालावली आहे.