महाराष्ट्र
Best Election: ‘ब्रँड अनेक असतील पण…’, शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंवर केले खळबळजनक आरोप, ‘फडणवीसांनीच मला…’
Shashank Rao allegations on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कामगारविरोधी आणि खासगीकरणाचं धोरण चालवलं आहे, त्याविरोधात कामगारांनी नोंदवलेलं हे मत आहे अशी प्रतिक्रिया शशांक राव यांनी बेस्ट पतपेढी निवडणुकीतील विजयानंतर दिली आहे.