महाराष्ट्र
VIDEO: राळेगणसिद्धीमध्ये जाऊन अण्णा हजारेंच्या थेट डोळ्यात पाहून दिली ‘Vote-Chori’ ची माहिती; पुढे जे झालं…
Shivram Patil met Anna Hazare: राळेगणसिद्धी येथे सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन ‘वोट चोरी’ संदर्भातील माहिती दिली.