महाराष्ट्र
लाडकी बहीण योजना बंद होणार? CM देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट; म्हणाले ‘जर आमचं सरकार…’
Devendra Fadnavis on Laadki Bahin: लाडकी बहीण योजनेत झालेल्या गोंधळामुळे ही योजना बंद पडणार का? अशी चर्चा रंगली आहे. लाडक्या बहिणीच्या आर्थिक ओझ्यामुळे इतर योजना गुंडाळाव्या लागल्याने अनेक नेतेही उघडपणे टीका करत आहेत.