दैनिक वृत्तरत्न सम्राट जालना जिल्हा प्रतिनिधी अर्जुन पाडेवार यांच्या मातोश्रीचे दुःखद निधन …

आंबेडकरी चळवळीचे नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते दैनिक वृत्तरत्न सम्राटचे जालना जिल्हा प्रतिनिधी अर्जुन पाडेवार यांच्या मातोश्री कौसल्याबाई दादाराव पाडेवार यांचे आज पहाटे आकस्मिक निधन झाले
कौसल्याबाई दादाराव पांडेवार यांचे यांचे आज रात्री एकच्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांचा अंत्यविधी आंबेडकर नगर परतुर येथील रहात्या घरून दुपारी 4 वाजता ग्रामीण रुग्णालय परतुर येथील स्मशानभूमीत होईल. त्या माजी नगराध्यक्ष दादाराव पाडेवार यांच्या पत्नी आणि पत्रकार अर्जुन पाडेवार यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली नातवंडे सुना असा मोठा परीवार आहे,
स्मृतीशेष कौशल्याबाई दादाराव पाडेवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या दुःखात सर्व दैनिक वृत्तरत्न सम्राट परिवारासह आप्तेष्ट मित्रपरिवार सामील असून त्यांना या दुक्खातुन सावरण्याची शक्ती मिळो ही बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांना अनुसरून कामना 💐💐💐
दैनिक वृत्तरत्न सम्राट परिवार महाराष्ट्र