भिलदरी_पिशोर_शफियाबाद रस्ता बनला म्रृत्यु चा सापळा

छत्रपती संभाजिनगर /किरण महेर कन्नड तालुक्यातील भिलदरी शफियाबाद परीसरातील नागरीकांना मुख्य बाजारपेठेचे गाव असलेले पिशोर ह्या ठिकाणी गेल्याशीवाय दुसराकोनताच पर्याय नाही पिशोर ते भिलदरी हा रस्ता खुप खराब अवस्थेत आहे सध्या पावसाळा सुरू आहे शाळकरी मुलांना चिखलातून वाट शोधत आपला प्रवास करावा लागत आहे ह्या परीसरातील सगळ्याच नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे अनेक अडचनिंचा सामना येथील रहीवाशांना करावा लागत आहे एकुन नऊ किलोमीटर हा रस्ता असुन ह्या रस्त्यासाठी एक वर्षापुर्वी भिलदरी गावातील ग्रामस्थांनी व उपसरपंच विजय वैष्णव यांच्यासह कन्नड तहसील कार्यालयासमोर उपोषण देखील करण्यात आले होते परंतु अद्याप हि रसत्याचा विषय मार्गी लागलेला नाही दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खोल खड्डे पडल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे याला कंटाळु भिलदरी शफियाबाद येथील ग्रामस्थांनी आता ठोस अशी भुमिका घेतली आहे कि जो पर्यंत रस्ता नाही तो पर्यंत मतदान नाही मतदानावर बहिष्कार टाकण्याची भुमिका येथील नागरीकांनी घेतली आहे
ह्या भुमिकेला पाठिंबा देणारे ग्रामस्थ:
शोभाबाई कायटे (सरपंच), विजय वैष्णव (उपसरपंच), कल्पना महेर, गांधी गोठवाळ, जयलाल बम्हणावत, चंदन कायटे, दिलीप महेर, संतोष महेर, भीमराव दंवगे, नारायण कवाळ, चंपालाल कायटे, कारभारी सुलाने, चरण सुलाने, बडू महेर, गजानन महेर, प्रवीण चोतमल, मदन सुलाने, सचिन महेर, राजू कवाळ, अर्जुन कायटे, प्रल्हाद जोनवाळ, किरण गोठवाळ, सुनील सुलाने, सुनील कायटे, जीवन कायटे, जमील शहा, प्रेम राजपूत, नेहरू राजपूत, गोपाल महेर, उदल बम्हणावत, अर्जुन बम्हणावत, पुनम बम्हणावत, ईश्वर कवाळ, जीवन सिंगल, राजू सिंगल, नारायण बम्हणावत, प्रताप कोठवाळे, विजय कवाळ, संजय कवाळ, हनुमान वैष्णव, सागर वैष्णव, धरम महेर, मर्दान कायटे, चंदू शहा, उस्मान शहा, राजू शहा, काकासाहेब चोतमल, आमोल कायटे, राहुल बोर्डे, संतोष बोर्डे, नारायण कायटे, रामदास वैष्णव, रमेश पाटील, राजू महेर, चंदन वैष्णव, विजय गोठवाळ, सुखलाल सुलाने, मानसिंग गोठवाळ, कैलास वैष्णव, परसराम कायटे, रामधन सिंगल, राजू कायटे, ईश्वर कायटे, राजू ताराचंद कोठवाळे, मोतीलाल कवाळ, कमल सुलाने, सजन सुलाने, प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर चोतमल, रसूल शहा, पशु शहा, गजानन गोमलाडू, किरण कोठवाळे, नेहरू गोठवाळ, मोहन महेर तसेच समस्त गावकर्यींनी आपला पाठिंबा दर्शवला आहे