महाराष्ट्र
-
पुण्यात 45 छायाचित्रकारांच्या 300 छायाचित्रांचे प्रदर्शन:बालगंधर्व कलादालनात 30 ऑगस्टपर्यंत विनामूल्य प्रदर्शन सुरू
छायाचित्रकार नसते तर देशाचा इतिहास कधीच कळला नसता. छायाचित्रांमुळे आपल्या देशाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचतो. तो इतिहास जपण्याची आणि टिपण्याची…
Read More » -
चंद्रपूरात भीषण अपघात:भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, 6 जणांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कापणगाव येथे ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात 6…
Read More » -
एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन:ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला, म्हणाले- अदखलपात्र लोक दाखल घ्यायला लागले
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रथमच शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन…
Read More » -
मंत्री रामदास आठवलेंचे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन:किती आमदार-खासदारांचा जरांगेंना पाठिंबा? वाचा सविस्तर
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन…
Read More » -
लक्ष्मण हाके यांचा जरांगेंवर हल्लाबोल:म्हणाले – फडणवीस वगळता सर्वांचा जरांगेंना पाठिंबा; त्यांना बेड्या ठोका मराठवाड्यातून हद्दपार करा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबई गाठण्याची घोषणा केल्यापासून मराठा विरूद्ध ओबीसी वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.…
Read More » -
नाशिक हादरलं! सोशल मीडियावर बदनामी – अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा टोकाचा निर्णय!
नाशिक / प्रतिनिधी मानवी मूल्यांना काळिमा फासणारी, समाजमन हादरवणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमसंबंध…
Read More » -
महाराष्ट्रात हजारो इच्छुकांचे नगरसेवक बनण्याचे स्वप्न भंगणार! ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर
ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. अनेक इच्छुकांचे नगरसेवक बनण्याचे स्वप्न भंगणार आहे.
Read More » -
मारबत निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्पचा बडग्या:लव्ह जिहाद, ऑपरेशन सिंदूर, महागाई, भ्रष्टाचार आदी विषयांवरील बडगेही आकर्षणाचे केंद्र
नागपुरात शनिवारी मारबत व बडग्यांची मिरवणूक काढण्यात आली. यात बडग्यांसह काळी व पिवळी मारबत आकर्षणाचे केंद्र होते. ‘मारबत व बडग्या’…
Read More » -
आडकर फाउंडेशनतर्फे ‘विठ्ठलवारी आनंद यात्रा’ पुस्तकाचे प्रकाशन:वारीमुळे मराठी भाषा टिकून राहिली, डॉ. सदानंद मोरे यांचे मत
पंढरीची वारी ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. संतांच्या अभंगांमुळे मराठी भाषेचा प्रचार होण्यासह ती टिकविण्याचे कार्य वारीच्या माध्यमातून होत आहे.…
Read More » -
VIDEO: राळेगणसिद्धीमध्ये जाऊन अण्णा हजारेंच्या थेट डोळ्यात पाहून दिली ‘Vote-Chori’ ची माहिती; पुढे जे झालं…
Shivram Patil met Anna Hazare: राळेगणसिद्धी येथे सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन ‘वोट चोरी’…
Read More »