आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याकडून साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी..

मेहकर/ प्रतिनिधी
लोकनायक साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमीत्य आज आण्णाभाऊ साठेंना अभीवादन करण्यात आले.
या वेळी आंबेडकरी चळवळीतील भाई कैलास सुखधाने, जेष्ठ नेते सोपानराव देबाजे, तथागत ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष यूवा नेते संदिपदादा गवई, माजी नगरसेवक सुरेश मानवतकर, संपादक रविद्र वाघ, समाधान साठे, डाॅ बाबासाहेब आंबेडकर सह पत संस्थेचे अध्यक्ष विजय खिल्लारे, पञकार तथा शाहिर देवानंद वानखेडे, लहुशक्तीचे संदिप कांबळे, ज्योती इंगळे, लताबाई ताकतोडे ता अध्यक्ष लहुशक्ती, राजू आवारे, आश्रू मानवतकर, आदि चळवळीतील अनेक नेते ऊपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत प्रा डि एस वाघसर हे होते,
या वेळी वंचित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिपक पाडमूख यांच्यासह ईतर सहका-यांनी देखील साहित्य सम्राट आण्णाभाऊंना अभिवादन केले. शाहीर पवार यांनी या वेळी आण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर पोवाडा सादर केला.
कार्यक्रमाचे संचालन रविद्र वाघ यांनी तर आभार संदिपदादा गवई यांनी मानले.