महाराष्ट्र
‘माझा जन्म गरीब घरात झाला असता तर…’ आयुष कोमकरच्या आईने आपलं माहेर आंदेकर असल्याला कोसलं, आजोबांनीच केली नातवाची हत्या
Pune Gang War : पुण्यातील कोमकर-आंदेकर कुटुंबातील वाद सध्या चर्चेचा विषय आहे. आयुषचा या प्रकरणात निष्पाप बळी गेला आहे. या प्रकरणावर पहिल्यांदा आयुषच्या आईने आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे.